यावल.कॉलेज.जळगाव.उत्तर महाराष्ट्र. जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी संस्था संचलित कॉलेजचा गणवेश बदलाचा अचानक तालिबानी निर्णय. विद्यार्थ्यांच्या पालकांसह तालुक्यात तीव्र असंतोष. ✍️मुख्य संपादक (सुरेश पाटील) -व्यासनगरी न्यूज -बुधवार, नोव्हेंबर १६, २०२२