यावल.आदिवासी विकास.जळगाव.उत्तर महाराष्ट्र. आदिवासी विकास प्रकल्पाचे एरंडोल येथे उपकार्यालय होणार ! पालकमंत्र्यांच्या मागणीनुसार राज्यस्तरीय बैठकीत आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांची घोषणा. ✍️मुख्य संपादक (सुरेश पाटील) -व्यासनगरी न्यूज -शुक्रवार, फेब्रुवारी २०, २०२६