यावल.आदिवासी मुलीवर अन्याय.जळगाव उत्तर महाराष्ट्र. आदिवासी अल्पवयीन मुलीस फूस लावून पळून नेल्याने प्रभावशाली समाजाच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल. आरोपी अटक. 'त्या'पोलीस पाटलाच्या कामकाजावर संशय. ✍️मुख्य संपादक (सुरेश पाटील) -व्यासनगरी न्यूज -गुरुवार, एप्रिल ०९, २०२६