यावल.आदर्श मुख्याध्यापक.जळगाव.उत्तर महाराष्ट्र. आमदार राजूमामा भोळे यांच्या शुभहस्ते यावल येथील मुख्याध्यापिका कवडीवाले यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान. राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेचा स्तुत्य उपक्रम. ✍️मुख्य संपादक (सुरेश पाटील) -व्यासनगरी न्यूज -सोमवार, ऑक्टोबर ०३, २०२२