यावल.आत्महत्या.जळगाव.उत्तर महाराष्ट्र. दोन्ही पायांनी अपंग व्यक्तीची आत्महत्या की हत्या..? अंत्यसंस्कार सुरू असताना पोलिसांनी प्रेत शवविच्छेदनासाठीआणले ग्रामीण रुग्णालयात. यावल शहरात चर्चेला उधाण. ✍️मुख्य संपादक (सुरेश पाटील) -व्यासनगरी न्यूज -मंगळवार, मार्च २६, २०२४