यावल.आंदोलन.जळगाव.उत्तर महाराष्ट्र. महाराष्ट्रात तात्काळ 'लव्हजिहाद विरोधी कायदा' तसेच 'धर्मांतर विरोधी कायदा' लागू करावा,अशी मागणी केली हिंदू जनजागृती समितीने. आंदोलन करत यावल तहसीलदारांना दिले निवेदन. ✍️मुख्य संपादक (सुरेश पाटील) -व्यासनगरी न्यूज -शुक्रवार, नोव्हेंबर १८, २०२२