यावल.अवैध गौण खनिज.जळगाव.उत्तर महाराष्ट्र. मासिक हप्ता घेऊन वाळूचा ट्रक पकडल्याने त्या महसूल कर्मचाऱ्यांनाच् स्वतःच्या खिशातून दंडाची रक्कम भरावी लागली. त्याची आप- आपसात धुसपुस. ✍️मुख्य संपादक (सुरेश पाटील) -व्यासनगरी न्यूज -सोमवार, फेब्रुवारी १६, २०२६