यावल. लाच लुचपत प्रतिबंधक. नाशिक विभाग नाशिक. लाचखोर उप अधीक्षक भूमि अभिलेख सुरेश वेताळ यांना ३ वर्षांचा सश्रम कारावास . नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय ४ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी शिक्षा ✍️मुख्य संपादक (सुरेश पाटील) -व्यासनगरी न्यूज -सोमवार, सप्टेंबर ०७, २०२६