यावल. आपत्ती व्यवस्थापन.जळगाव उत्तर महाराष्ट्र. निंबादेवी,वड्री,मोर,हरिपुरा, धरणासह शेळगाव बॅरेज,वाघझिरा तलाव इत्यादी ठिकाणी जाण्यासाठी सक्त मनाई. यावल तहसीलदार यांची सक्त आदेश. ✍️मुख्य संपादक (सुरेश पाटील) -व्यासनगरी न्यूज -शुक्रवार, जुलै ३१, २०२६