यावल पं.स.कारणे दाखवा नोटीस.जळगाव.उत्तर महाराष्ट्र. सावखेडासिम ग्रा.पं.सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडून ३५ लाख रुपये रक्कम वसूल का करण्यात येऊ नये...! यावल पं.स.गटविकास अधिकाऱ्यांनी मागितला लेखी खुलासा. ✍️मुख्य संपादक (सुरेश पाटील) -व्यासनगरी न्यूज -शुक्रवार, जुलै २६, २०२४