जळगाव लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आमदार अमोलदादा तुम्ही भुसावळ मार्गे यावल येऊन बघा , तुम्हाला अधिकाऱ्यांचे डोळे लवकरच तपासावे लागतील.

सतत 15 वर्ष देशसेवा करून अनिल डी.गाढे स्वगृही ; गावकऱ्यांकडून जल्लोषात स्वागत

अमोल जावळे यांच्या निवेदनामुळे जिल्हाभरात जागोजागी लंपी लसीकरणाला गती.

औरंगाबाद खंडपीठाने जप्त केलेल्या रकमेतून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 16 कोटी रुपये वाटप करायला पाहिजे... मधुकर कारखाना विक्री म्हणजे सर्व राजकीय पक्षांचे दुर्भाग्य. सपूर्ण राज्यात जोरदार चर्चा.

यावल येथे आदिवासी दिन साजरा करताना पक्षीय भेदभाव .

उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख तुषार उर्फ मुन्ना पाटील यांचा पक्ष श्रेष्ठींकडे राजीनामा. ग्रामीण भागात शिवसेना दोन्ही गटाचे समीकरणे बदलणार..

50 किलोमीटर अंतरावरुन पशुधन पर्यवेक्षक 'लिंपी'ला कसे रोखणार..? 23 हजार पशुधनाची देखभाल वाऱ्यावर.पशुपालकांमध्ये तीव्र संताप.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त डॉ.कुंदन फेगडे यांच्या तर्फे मोफत राष्ट्रीय तिरंगा ध्यज वाटप कार्यक्रमास स्तरातून उत्तम प्रतिसाद.

व्हाट्सअपवर माहिती,निवेदन टाकुन न बोलणाऱ्यांकडून अपेक्षा.

जिल्ह्यात पुरवठा विभागात नवीन आकृतीबंधामुळे 40 कर्मचारी अतिरिक्त ठरल्याने वाऱ्यावर. 4 नायब तहसीलदार, 30अव्वल कारकून, 5 लिपीक पदे अतिरिक्त झाले.

ताराबाई सावकारे यांचे निधन

वसंत अडकमोल यांचे निधन

राज्य मार्गांना राष्ट्रीय महामार्गांचा दर्जा देण्यात यावा; केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे खा.रक्षाताई यांची मागणी…

किनगावात कानबाई मातेचा उत्सव मोठ्या जल्लोषात.

गोड बोलणाऱ्या मुख्याधिकारी यांचे स्थापत्य अभियंत्याच्या निष्क्रियेकडे दुर्लक्ष. नगर परिषदेकडे जिल्हाधिकारी यांचे दुर्लक्ष आणि यावलकरांचे दुर्भाग्य.

नवभारत गणेश मित्र मंडळ अध्यक्षपदी दीपक फेगडे, उपाध्यक्षपदी रितेश बारी, खजिनदार निर्मल चोपडे.

200 ते 300 वर्षाची परंपरा असलेल्या बारागाड्याना अतिक्रमणाचा ब्रेक लागणार... यावल शहरातील 98%तिलकचंद आंधळे आणि गप्प.

ग्रामसेवक संघटनेच्या वतीने ग्रामविकास अधिकारी शरद नारखेडे व ग्रामसेवक नामदेव पाटील यांचा सेवानिवृत्ती सोहळा संपन्न

यावल नगर परिषदच्या वैशिष्ठपुर्ण योजनेअंतर्गत झालेल्या एल.ई.डी. पथ दिवे बसविण्याच्या कामात मोठा घोटाळा.... मनसेकडून कारवाईची मागणी

यावल वनविभागाच्या संयुक्त कारवाई मोहराळा गावातील एका घरातुन बेकायद्याशीर कटाई केलेले तिन लाखाचे सागवान मशीनीसह जप्त

अधिक पोस्ट लोड करा परिणाम आढळले नाहीत