उत्तर महाराष्ट्र. लेबलसह पोस्ट दाखवत आहे

राजकीय पक्षांनी अपंगांचा / दिव्यांगांचा अपमान केल्यास शिक्षेसह दंडाची तरतूद. भारतीय निवडणूक आयोगाने सूचना दिल्या पोलीस विभागाला.

अमोल जावळे यांच्या निवेदनामुळे जिल्हाभरात जागोजागी लंपी लसीकरणाला गती.

औरंगाबाद खंडपीठाने जप्त केलेल्या रकमेतून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 16 कोटी रुपये वाटप करायला पाहिजे... मधुकर कारखाना विक्री म्हणजे सर्व राजकीय पक्षांचे दुर्भाग्य. सपूर्ण राज्यात जोरदार चर्चा.

यावल येथे आदिवासी दिन साजरा करताना पक्षीय भेदभाव .

उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख तुषार उर्फ मुन्ना पाटील यांचा पक्ष श्रेष्ठींकडे राजीनामा. ग्रामीण भागात शिवसेना दोन्ही गटाचे समीकरणे बदलणार..

50 किलोमीटर अंतरावरुन पशुधन पर्यवेक्षक 'लिंपी'ला कसे रोखणार..? 23 हजार पशुधनाची देखभाल वाऱ्यावर.पशुपालकांमध्ये तीव्र संताप.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त डॉ.कुंदन फेगडे यांच्या तर्फे मोफत राष्ट्रीय तिरंगा ध्यज वाटप कार्यक्रमास स्तरातून उत्तम प्रतिसाद.

व्हाट्सअपवर माहिती,निवेदन टाकुन न बोलणाऱ्यांकडून अपेक्षा.

दुर्मिळ भारतीय अंडी खाऊ निम विषारी जातीचा साप आढळला यावल तालुक्यात. रिधोरी गावातील घरात सर्पमित्र किशोर सोनवणे,अजय कोळी यांनी केले रेस्क्यू .

जिल्ह्यात पुरवठा विभागात नवीन आकृतीबंधामुळे 40 कर्मचारी अतिरिक्त ठरल्याने वाऱ्यावर. 4 नायब तहसीलदार, 30अव्वल कारकून, 5 लिपीक पदे अतिरिक्त झाले.

वसंत अडकमोल यांचे निधन

राज्य मार्गांना राष्ट्रीय महामार्गांचा दर्जा देण्यात यावा; केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे खा.रक्षाताई यांची मागणी…

किनगावात कानबाई मातेचा उत्सव मोठ्या जल्लोषात.

गोड बोलणाऱ्या मुख्याधिकारी यांचे स्थापत्य अभियंत्याच्या निष्क्रियेकडे दुर्लक्ष. नगर परिषदेकडे जिल्हाधिकारी यांचे दुर्लक्ष आणि यावलकरांचे दुर्भाग्य.

पोलीसांचा आता आपला चौथा डोळा सक्रिय होणार... पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी सरपंच उपसरपंच यांचे लक्ष वेधले.

अधिक पोस्ट लोड करा परिणाम आढळले नाहीत