मुख्यपृष्ठयावल.निधन वार्ता.जळगाव उत्तर महाराष्ट्र. निधन वार्ता. ✍️मुख्य संपादक (सुरेश पाटील) -व्यासनगरी न्यूज -शुक्रवार, ऑक्टोबर ०२, २०२६ 0 मसाराम फिरके.यावल दि.२तालुक्यातील चिखली खुर्द येथील मसाराम चावदस फिरके वय ९८ यांचे दि.२ ऑक्टोंबर २०२६ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले नाशिक येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार आज दि.२ ऑक्टोबर रोजी रात्री करण्यात येतील यावल येथील संजय फिरके यांचे ते मोठे बाबा होते.
टिप्पणी पोस्ट करा