निधन वार्ता. शमशादबी शेख अमिनोद्दीन.

यावल दि.६ 
शहरातील भुसावळ रस्त्यालगत असलेल्या विस्तारित भागात आयेशा नगर मधील रहिवाशी शमशादबी शेख अमिनोद्यीन वय ७५ यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात पती, चार मुले,तीन मुली,सुना,जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या जळगाव उपदेश साप्ताहिकचे संपादक शेख अमिनोदिन यांच्या पत्नी होत.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात