निधन वार्ता. सौ.सुनंदा अशोक कासार / वाघ

यावल दि.४
येथील मेन रोड वरील वसुले गल्लीतील तसेच दीपक मेडिकल चे संचालक प्रशांत कासार यांच्या मातोश्री तसेच अशोक कासार यांच्या पत्नी सौ.सुनंदा अशोक कासार उर्फ वाघ याचे शनिवार दि.४ जुलै २०२६ रोजी दुपारी निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा
उद्या रविवार दि.५ रोजी सकाळी ८ वाजता निघणार आहे. त्यांच्या पश्चात पती,२ मुले,१ मुलगी, जावई, सुना नातवंडे असा परिवार आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात