यावल दि.३
येथील नवीन व्यासनगरी भागातील शांताराम चंदू खलसे / बारी वय ७५ यांचे शुक्रवार दि.३ जुलै २०२६ रोजी दुःखद निधन झाले,शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले आहेत.योगेश शांताराम बारी मुकेश शांताराम बारी यांचे ते वडील होत.



टिप्पणी पोस्ट करा