निधन वार्ता - दिलीप बोरोले


दिलीप बोरोले 

यावल येथील भुसावल रोडला लागून असलेल्या बोरोले नगर मधील एम.एस.इ.बी.सेवानिवृत्त ऑपरेटर दिलीप तुकाराम बोरोले, वय ६२ वर्ष,यांचे अल्पशा आजाराने शुक्रवार दि.२६ रोजी निधन झाले,त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी,जावई व नातू असा परिवार आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात