निधन वार्ता. भारती देविदास राणे.

यावल दि.११
तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथील रहिवासी भारती देविदास राणे वय ७० यांचे सोमवार दि. ८ रोजी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा,एक मुलगी, सुन, जावाई, नातवंडे असा परिवार आहे. त्या जितेंद्र राणे व भालोद शाळेतील शिक्षीका हेमलता इच्छाराम बर्डे यांच्या आई होत.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात