यावल दि.२६
उबाठाचे लोकप्रिय तरुण तडफदार नवनिर्वाचित नगरसेवक सागर चौधरी यांचा आज दि.२६ मे २०२६ रोजी लग्नाचा वाढदिवस त्या निमित्त या दोघं पती-पत्नीस नगराध्यक्षां सौ.छायाताई पाटील,
माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल वसंतराव पाटील, शिवसेना उबाठा पदाधिकारी शरद कोळी,संतोष खर्चे,कडू पाटील,सारंग बेहेडे,नरेंद्र शिंदे यांच्यासह सागर चौधरी यांचे वडील सुनील चौधरी यांचे व कुटुंबातील ज्येष्ठ श्रेष्ठ यांचे आशीर्वाद घेत सकाळपासून रात्री उशिरापर्यंत यावल तालुक्यातील राजकीय पक्षाचे पदाधिकारी,
कार्यकर्ते,मित्रमंडळी सर्व स्तरातील,नागरिकांनी प्रत्यक्ष भेटून तसेच अनेकांनी भ्रमणध्वनी वरून,
व्हाट्सअप प्रसिद्धी माध्यमातून संपर्क साधून मनपूर्वक शुभेच्छा दिल्या.



टिप्पणी पोस्ट करा