यावल दि.१५
यावल येथिल महाजन गल्लीतील रहिवाशी सौ.मालताबाई सिताराम करांडे वय ७५ याचे वृद्धापकाळाने आज शुक्रवार दि.१५ मे २०२६ रोजी सकाळी ७:१५ उरमगाल,( गुजराथ ) शांत / निधन झाले.त्याची अंत यात्रा उद्या सकाळी८ वाजता गुजरात मधील उमरगाव येथे राहत्या घरून निघणार आहे त्याच्या पश्चात २ मुले, मुली, सुना नातवडे असा परिवार आहे त्या भागवत करांडे व प्रमोद करांडे यांच्या आई होत.



टिप्पणी पोस्ट करा