यावल दि.२
नगरपरिषद संचलित साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल ३५.२ टक्के लागला त्यात
सायन्स ९७.५३ , ( ८१ पैकी ७९ विद्यार्थी उत्तीर्ण ) आर्ट १२.२ ( १८३ पैकी फक्त २२ विद्यार्थी उत्तीर्ण ), कॉमर्स २२.८५ ( ७० पैकी १६ विद्यार्थी उत्तीर्ण.
प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थी पुढीलप्रमाणे.
कला शाखा.
1) कु. मोरे अंकिता विनोद 354. 59.00%
2) " साळुंके संध्या मुकुंदा 353. 58.83%
3)" तडवी सायना असलम 339 56.50%
वाणिज्य शाखा.
1) दु· तेली रूपाली नरेंद्र 373 62.17
2)" पाटील प्रांजल दिगंबर 340 56.67
३)" पाटील नेवाली संजय 305
50.83
विज्ञान शाखा
1) कु. पाटील खुशबु रविंद्र - 451.75.17
2) " वाघ वैष्णवी समाधान 435 72.50
3) नेहेते ऋषिकेश श्रीकृष्ण -
432 72.00%
कुशवाह नविनकुमार सुंदरसिंग 432 72.00%,
याप्रकारे साने गुरुजी विद्यालयाचा इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल लागला.



टिप्पणी पोस्ट करा