यावल दि.८
यावल तालुक्यातील कोरपावली येथील सत्तार उस्मान पटेल यांचे मुलगा तसेच सत्तार पटेल यांचे लहान भाऊ एम.आर.अकिल नौशाद सत्तार पटेल यांनी भारतीय सेनेत २००५ मध्ये देशाची सेवा करण्यासाठी रुजू झाले होते त्यांनी वेगवेगळया इनफन्ट्री पंजाब मधील भट्टीन्डा व अहमदनगर,जम्मु कश्मिर,असे भारतीय सेनेत त्यांनी २० वर्षे यशस्वीरित्या सेवा बजावली.अहमदनगर येथील 23 मॅकनाईज इनफन्ट्री येथून ते जानेवारी २०२५ मधे भारतीय सेनेतून सेवा निवृत्त झाले.समीर पटेल,अमीर पटेल,सत्तार पटेल यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



टिप्पणी पोस्ट करा