यावल शहरात मनसे व उभाटाला लागली गळती. शिवसेना शिंदे गटात केला पदाधिकाऱ्यांनी प्रवेश.

यावल दि.१५ 
मनसे शहराध्यक्ष अजय तायडे, व उभाठाचे कार्यकर्ते चेतन सपकाळे यांनी शिवसेना शिंदे गटात आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे यावल शहराध्यक्ष पंकज बारी,उपशहर अध्यक्ष राजू सपकाळे व तालुका संघटक गोलू पाटील यांनी दिली.आणि शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेला गळती लागल्याचे संपूर्ण यावल शहरास तालुक्यात बोलले जात आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात