लक्ष्मीपूजन,दीपावली पाडवा शुभेच्छा मिळताना आपुलकी,भेदभाव,अहंकाराचा मिळाला मतदारांना अनुभव.


रावेर विधानसभा मतदारसंघात सर्वसामान्य उमेदवारांकडून नागरिकांना मिळाल्या घरपोच शुभेच्छा.
धनाध्य आणि परंपरागत अभिमानी आणि मखमल टोपीचा ठराविक आणि एकाच ठिकाणी वापर करणाऱ्यासह त्यांचे खास समर्थक,मध्यस्थी आणि दलाल अजूनही अहंकारात असून आपल्या सर्वसामान्य,सर्वस्तरातील मतदारांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्याजवळ आपुलकी,वेळ शिल्लक राहिलेली नाही.असे रावेर विधानसभा कार्यक्षेत्रात बोलले जात आहे बरं...!

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात