रावेर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारासाठी आचारसहिता लागू नाही...? यावल नगरपालिकेचा हा घ्या पुरावा.

यावल दि.२ 
महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक आयोगाने विशिष्ट अटी,शर्ती लागू करून आचारसंहिता लागू केली आहे परंतु रावेर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारासाठी आचारसंहिता लागू नसल्याचा स्पष्ट पुरावा यावल नगरपालिका कार्यक्षेत्रात यावल शहरातच आढळून आला आहे.याप्रमाणे संपूर्ण रावेर विधानसभा मतदारसंघात कोणा कोणासाठी आणि कोणत्या ठिकाणी आचारसंहिता लागू नाही याबाबत संपूर्ण रावेर विधानसभा मतदारसंघ यावल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात