लुकमान इस्माईल तडवी
यावल दि.७
तालुक्यातील किनगाव येथील गौसिया नगरातील रहिवासी लुकमान इस्माईल तडवी वय ५६ यांचे आज बुधवार दि.७ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात आई, भाऊ,पत्नी,एक मुलगी,तीन मुलं,सून,नातवंडे असा परिवार आहे.ते अजित तडवी यांचे मोठे बंधू तर आसिफ तडवी यांचे वडील होत.



टिप्पणी पोस्ट करा