यावल दि.१८
यावल तालुका दिव्यांग क्रांती संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी यावल तहसीलदार,
पं.स.गटविकास अधिकारी,यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे आपल्या विविध मागण्यांचे निवेदन नुकतेच दिले.
संस्थापक अध्यक्ष वंदनीय बच्चू भाऊ कडू प्रहार दिव्यांग क्रांती संस्था संघटनेचे राज्य अध्यक्ष बापूराव काणे साहेब डॉ.रामदास खोत साहेब महाराष्ट्र संपर्क प्रमुख तथा राज्य प्रमुख महासचिव तसेच उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल भाऊ चौधरी यांच्या प्रेरणेने तसेच प्रहार दिव्यांग क्रांतीo संस्था संघटना जळगाव जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पाटील तसेच प्रहार शेतकरी आघाडी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुरेश चिंधु पाटील यांच्या आदेशानव्ये व प्रहार दिव्यांग क्रांती संघटना जिल्हा उपाध्यक्ष दिनेशभाऊ सैमिरे व जिल्हा सल्लागर शरद बारजिभे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार दिव्यांग क्रांती संघटना यांनी यावल येथे दि.७ फेब्रुवारी २०२४ रोजी यावल तहसीलदार यावल पंचायत समिती,यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले त्यात पंचायत समिती कार्यालयात प्रवेश करण्यासाठी मध्ये रॅम बसवणे व नगरपालिका कार्यालयात रॅम बसवणे व ५०% घरपट्टीमध्ये सवलत तसेच दिव्यांगांसाठी दिव्यांग हॉल व गार्डन यांचे निवेदन देण्यात आले निवेदन देताना प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे यावल तालुका अध्यक्ष प्रवीण सोनवणे, तालुका उपाध्यक्ष जनार्दन फेगडे,मिथुन सावखेडकर, दिलीप चौधरी,दिलीप आमोदकर,
उत्तम कानडे,प्रदीप माळी,शशिकांत वारुडकर, तसेच महिला आघाडीचे उपाध्यक्ष अध्यक्ष खुशबू चौधरी,उपाध्यक्ष सरला तायडे, मंगला बारी,
गीतांजली वरुडकर,तसेच दिव्यांग बांधव असीम शेख,शब्बीर खान, रफिक भगवान माळी,किरण सुरवाडे,दिनकर चौधरी,नलनी चौधरी,सिकंदर पटेल,शेख अस्लम,शेख हमीद,चंद्रकांत बावस्कर,
शाहरुख पटेल,शेख इस्माईल,शेख वजीर,फिरोज पटेल इत्यादी दिव्यांग बंधू बघिनी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा