यावल दि.२३
यावल येथील श्री शिवाजी महाराज नगर मध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती शहरातील सर्व स्तरातील अनेक मान्यवरांच्या, नागरिकांच्या,सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या, पदाधिकारी कार्यकर्ते तरुणांच्या उपस्थितीत मोठ्या दणक्यामध्ये साजरी करण्यात आली.
दि.१९ रोजी श्री शिवाजी महाराज यांची जयंती श्री छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ यावल याच्या विद्यमाने उत्साहात साजरी करण्यात आली महाराजांच्या प्रतिमेचे विधीवत पुजा करुन आरती करण्यात आली.
मंडळाच्या वतीने प्रा. मुकेश येवले यांनी माजी नगराध्यक्ष शशांकदादा देशपांडे,प्रभाकरआपा सोनवणे,अतुल पाटील,
भगतसिंग पाटील,चेतन आढळकर,बोदडे नाना,शहाजी येवले,अमोल भिरुड,पुंडलिक बारी,उमेश फेगडे,डॉ हेमंत येवले,जगदीश कवडीवाले,शरद कोळी,दिलीप वाणी,विवेक देवरे,भरत येवले,मनोज येवले,बापु जासुद,अतुल यादव,सूर्यकांत यादव,भरत चौधरी,चंद्रकांत येवले,भुषण येवले,अशोक पाटील,अतुल भोसले,राहुल येवले,गोपाल माढरे,हर्षल यादव,मधुकर इंगळे,अभिमन्यु चौधरी,सुधाकर येवले,प्रविण जासुद,विलास येवले,पंकज रोहम,महेंद्र येवले,पप्पु सुर्यवंशी,कैलास मराठे,प्रमोद कदम,संजय कचरे,प्रशांत यादव,राणातेजपालसिंग सिसोदिया,राहुल निंबाळकर,दिलीप कोळी,समाधान डुबले,पंकज येवले,विनोद जासुद,शिवाजी बेलदार,किशोर यादव,वासुदेव वाघ,मोहन भगत,छोटू भगत,विजय यादव,सचिन येवले,छोटू कदम हे व असंख्य महिला उपस्थित होते तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी निलेश बेलदार,तुषार येवले,रामचंद्र यादव,
अनिकेत येवले,अक्षित जासूद,जयेश कदम,किरण भगत,दर्शन येवले,सोनु जाधव,वंश येवले,सोनु गायकवाड,विक्की येवले,कुणाल येवले विक्की चव्हाण,हर्षल सोनवणे,सोनु सूर्यवंशी,कैलास फरताडे,दुर्गेश जासूद यांनी परिश्रम घेतले.



टिप्पणी पोस्ट करा