आयपीएस अधिकारी तथा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांना संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या वतीने पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
अत्यंत कमी वेळात चांगली कामगिरी करणारे,माणुसकी आणि आपुलकीची भावना असणारे आपल्या सकारात्मक कामाच्या माध्यमातून लोकांच्या हृदयात,मनात स्नेह संबंध कायम ठेवणारे कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी तथा जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.एम.राजकुमार साहेब ह्यांची आज भारतीय जनता पार्टी जळगाव पूर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे रा.भालोद तालुका यावल,डाभूर्णी येथील पुरुजित चौधरी,दहिगाव येथील माजी सरपंच देविदास धांगो पाटील यांनी जळगाव येथे पोलीस अधीक्षक कार्यालयात भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



टिप्पणी पोस्ट करा